Author Topic: जेव्हा आकाशाकडे बघशीन...  (Read 808 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
जेव्हा आकाशाकडे बघशीन
तेव्हा प्रयत्न कर
आणि
तारे मोज तेवढे
मी तुला मिस करतो.
.
जेव्हा तू समुद्रावर जशीन
तेव्हा प्रयत्न कर
आणि
तिथल्या वाळूचे
कन मोज तेवढा
माझा तुझ्यावर विश्वास आहे...
.
जेव्हा तू खोल पाण्यात जाशील
तेव्हा प्रयत्न कर
आणि
पाण्याचा प्रत्येक
थेंब मोज तेवढी
मला तुझी गरज आहे...
.
जेव्हा बागेत जाशील
तेव्हा त्या गुलाबाकडे
बघ …
जेवढी तुला त्याची  आस
असेल ना तेवढी
मला तुला भेटण्याची ओढ आहे …
.
जेव्हा तू श्वास घेशील
तेव्हा प्रयत्न कर
आणि
हृदयाचा प्रत्येक
ठोका मोज
तेवढे
मी तुझ्यावर प्रेम करतो....!
.
स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref