तुला विसरणं हा
तुला आठवनयाचाच
एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा!
तुला wisarnayaitak
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं होत प्रत्येक श्वासात!
तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून
काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !
तुझ्याविनाही आयुष्य सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !
प्राजक्ता.....