Author Topic: येशिल ना पिल्या मि वाट पहतोय तुझी …  (Read 1091 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
.
तू नक्कीच होशील माझी,
मी वाट पाहतोय त्या
दिवसाची....
.
तू असशील माझ्या बाहूपाशी,
मी वाट पाहतोय त्या
दिवसाची....
.
माझ्या मनीच्या भावना, समजू
लागतील तुलाही;
माझी स्वप्नं सत्यात उतरतील,
मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
.
तुझ्याही मनात रुजू लागेल,
प्रितीची निखळ भावना;
मोडून बंधनं तू येशील मजपाशी,
मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
.
सर्वांच्या मग अनुमतीने,
नात्याला आपल्या रुप
मिळेल;
तू बनशील माझी अर्धांगी,
मी वाट पाहतोय त्या
दिवसाची....
.
आयुष्य माझे सखे, समृध्द
करशील तू सहवासाने;
आमरण आपुली
साथ असेल,
.
मी वाट पाहतोय त्या
दिवसाची...
.
येशिल ना पिल्या  मि वाट
पहतोय तुझी …

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref