Author Topic: माझ्यासाठी कुणीच नाही…  (Read 1103 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
सगळ्यांसाठी मि आहे
पण माझ्यासाठी
कुणीच नाही…

सगळ्यांना मि वेळ देतो
पण माझ्यासाठी
कुणालाच वेळ नाही …

सगळ्यांचा विचार मी करतो
पण माझा विचार करणार
कुणीच नाही…

सगळ्यांच मन मी जानतो
पण माझ मन जानणार
कुणीच नाही…

सगळ्यांच्या भावनांची मी
कदर करतो पण
माझ्या भावनांची कदर
कुणीच करत नाही…

सगळे मला हवे आहेत
पण मी कुणालाच
नकोय…

सगळयांची आठवण मी
काढतो पण माझी
आठवण
काढणार कुणीच नाही…

सगळ्यांची काळजी मी
करतो पण माझी
काळजी करणार कुणीच
नाही…

सगळ्याची विचार पुस मी
करतो पण तु कसा
आहेस रे प्रेम
विचारणार
पण कुणीच नाही…

सगळ्यांना मी समजुन घेतो
पण मला समजून
घेणार कुणीच
नाही…

सगळ्यांवर मी प्रेम करतो
पण माझ्यावर प्रेम
करणार कुणीच
नाही…

सगळ्यांना मी आनंद देतो
पण मला दु:ख देणार ही
कुणीच नाही…

सगळ्यांनसाठी मी रडतो
पण माझ्यासाठी मेल्यावरही
रडायला कुणीच
नाही…

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref