Author Topic: एखाद्याचा हात धरतांनी सुध्दा विचार करून धरा .  (Read 956 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
एखाद्याचा हात धरतांनी
सुध्दा विचार करून धरा
.
की  ...
.
हा हात आपण आयुष्यभर
आपल्या हातात ठेवु
शकतो का… ?
.
नसेल ठेवु शकत तर
कुणाचा हात धरूच
नका  …
.
कारण ज्याचा हात आपण
धरलाय त्याच्या
हातातुन
आपला हात सोडतांनी ...
.
आपल्या पेक्षा
त्याला जास्त त्रास होतो…
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref