Author Topic: आयुष्यात  (Read 746 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आयुष्यात
« on: June 24, 2015, 09:26:44 PM »
आयुष्यात आयुष्यभर
साथ देणारीचं
माणसे जोडा
.
नाहीतर
दोन मिंनट साथ
देणारी बस मधे पण मिळतात…
.
स्वयलिखीत :- Prem (Alone Kils)
.
23/6/2015

Marathi Kavita : मराठी कविता