Author Topic: तुझ्या येण्या  (Read 636 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तुझ्या येण्या
« on: June 29, 2015, 05:34:38 PM »

तुझ्या येण्या ने बहरला होत रान,
हसून खळखळत होत प्रत्येक पान,
तुझया नसण्याची आहे आता जान..
बहर असला तरी आज रान आहे सुणसान..

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता


Ketan Satwadhar

  • Guest
champ
« Reply #1 on: July 01, 2015, 04:41:09 PM »
*प्रश्न पडतो मनाशी*


प्रार्थना करतो तुझपाशी ,
गुडघे टेकतो तुझपाशी ,
थोडीतरी दखल घे बळीराजाची,
वाट पाहतोय तुझ्या आगमनाची !

किती पाहशील दुर्दशा आणखी शेतकर्यची ,
कसे काहीच वाटत नाही तुला प्रश्न पडतो मनाशी !

एकदा येउन तर बग,
राणामध्ये हिरवा रंग भरुन तर बग,
बळीराजाच्या चेहर्यावरील आनंद तर बग ,
सर्व शक्ति आहे तुझपशी हे जाणुन तर बग !!

एवढी शक्ति आहे तुझपाशी ,
हिरवीगार होतील सोयाबीन कपाशी ,
नको घालवु पिके आलेली हाताशी,
राहील शेतकरी उपाशी !!

कसे काहिच वाटत नाही तुला ,
पुन: एकदा प्रश्न पडतो मनाशी...!!!