Author Topic: देव मला म्हणाला तु किती पण पर्यन्त कर …  (Read 946 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
देव मला म्हणाला तु किती
पण पर्यन्त कर …
.
नाही ती तुझी होती …
नाही ये…
आणि नाही राहाणार…
.
मी पण त्याला सांगितलं
अरे देवा …
ति माझी हो किंवा नाही
हो …
.
माझ तर तिच्यावरच प्रेम
होत …
तिच्यावरच आहे
आणि …
तिच्यावरच राहील… 
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):