Author Topic: मी तुला खुप मिस करणार  (Read 839 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
मी तुला खुप मिस करणार
« on: July 02, 2015, 05:18:13 PM »
एक दिवस आठवण असणार
श्वास असणार, तुझे फोटो असणार
पण फक्त तु नसणार
मी तुला खुप मिस करणार

एक दिवस तो रस्ता असणार
तु हसली ते हसु असणार
पण फक्त तु नसणार
मी तुला खुप मिस करणार

एक दिवस मोबाईल असणार
MSG असणार, तुझा  नंबर असणार
बोलावस वाटणार,
पण फक्त बोलण्यासाठी तु नसणार
मी तुला खुप मिस करणार

एक दिवस तुझी आठवण असणार
डोळ्यांत अश्रु असणार, शब्द असणार
तुझ्या कविता असणार,
पण फक्त तु नसणार
मी तुला खुप मिस करणार

श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.comMarathi Kavita : मराठी कविता