Author Topic: पाऊसाच आणि माझ नात …  (Read 640 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
पाऊसाच आणि माझ नात …
« on: July 03, 2015, 09:09:39 PM »
पाऊसाच आणि माझ
नात अगदी
तिच्या
आणि माझ्यासारखच आहे…
.
फरक फक्त
एवढाच की
जेव्हा मी रडतो तेव्हा
ति नसते माझ्या सोबत पण हा
पाऊस नक्कीच माझ्यासोबत असतो ...
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)
०३/०७/२०१५

Marathi Kavita : मराठी कविता