Author Topic: तुझी आठवण  (Read 1011 times)

Offline Sk.Kaju

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तुझी आठवण
« on: July 06, 2015, 05:36:21 PM »
श्वास आहेस तू माझा
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन...
पण हृदयात असतो ना सहवास तुझा,
सांग ना कसं विसरू मी तुला...
माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे,
मी किती भावूक आहे...
विसरायचा प्रयन्त केल्यावर,
पापण्या ओल्या करतात...
सांग ना कसं विसरू मी तुला,
झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते...
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला,
सांग ना कसं विसरू मी तुला....

                 ~Sķ Ķâjű~
« Last Edit: July 06, 2015, 05:52:13 PM by Sk.Kaju »

Marathi Kavita : मराठी कविता