Author Topic: सवय.....  (Read 1065 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
सवय.....
« on: July 07, 2015, 10:07:10 PM »
कुणाशी एवढ बोलु
नये की त्या
व्यक्तिला आपल्याशी
बोलण्याचाही कंटाळा यावा … :-\
.
आणि
आपण त्या व्यक्तिच्या
एका शब्दासाठी तरसाव … :-(
.
कुणाला एवढेही Msg
करू  नये  की त्या
व्यक्तिने  पाहुन ही न
पाहील्या सारख कराव … :-\
.
आणि
आपण त्या
व्यक्तिच्या msg
ची दिवसभर वाट बघाव …  :-(
.
स्वयलिखीत :- Prem (AloneKils)

Marathi Kavita : मराठी कविता