Author Topic: पुन्हा निघलोय एकटाच ...  (Read 916 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
पुन्हा निघलोय एकटाच ...
« on: July 11, 2015, 11:12:48 AM »
पुन्हा निघलोय एकटाच
आयुष्याच्या न संपणार्या
वाटेवर ...! :)
.
आता कसलीच भिती नाही
कुणी मध्यच सोडुन
जाण्याची … -_-
.
आणि ...
.
कुणासाठी मांगे वळुन
बघण्याची… :(
१०/०७/२०१५
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता