Author Topic: वचन  (Read 649 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
वचन
« on: July 12, 2015, 11:46:00 PM »
वचन?

नाही का आली ती?
झाले विचारते
गुंजन मज वा-याचे!

क्षण विरूनी गेले
आठवांचे भिजुन
ओल्या चिंब सरींचे!

पाऊस पडुन गेला
विसरलीस तू
वचन दिल्या भेटीचे!

असे कसे केलेस
नव्हतीस येणार,
आधीच ते सांगायचे?

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता