Author Topic: दूर तू गेलास  (Read 945 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
दूर तू गेलास
« on: July 15, 2015, 04:05:01 PM »
दूर तू गेलास, मनाला माझया हूरहुर,
कासवीस जीव हा.. आणि उठलेले काहूर,

दूर तू गेलास, आणि नेलास माझा श्वास,
राहिलाय फक्त विस्कटलेल रान भकास,

दूर तू गेलास, आणि पापण्या ओलवल्या,
तू कुठे ही ना दिसता, खचुन खालवल्या..

दूर तू गेलास परत आलाच नाहीस,
तू गेल्यावर रात्र झाली, सूर्योदय झालाच नाही..


--राजश्री
« Last Edit: July 15, 2015, 04:06:06 PM by rajeshreekamble »

Marathi Kavita : मराठी कविता