Author Topic: कधी तरी अस घडाव …  (Read 993 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
कधी तरी अस घडाव …
« on: July 17, 2015, 06:11:42 PM »
कधी तरी अस घडाव
मी रडत असतांना
तिने मांगुन
येऊन…
.
घट्ट मिठी मारून
म्हणाव ये शोन्या रडु
नकोणारे मी तुझीच आहे ना… :'(
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)

Marathi Kavita : मराठी कविता