Author Topic: स्वप्न नगरी....  (Read 651 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
स्वप्न नगरी....
« on: July 18, 2015, 06:58:42 PM »
तुझ्यासोबत प्रेम नगरीत फिरतांना
मी एका वेगळ्याच स्वप्न
नगरीत हरून जातो … :-)
.
आणि ते स्वप्न
पुर्ण करतांनी मी पुन्हा
नव्यान तुझ्या प्रेमात पडतो… :-*
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)
१८/०७/२०१५

Marathi Kavita : मराठी कविता