Author Topic: वेडे मन  (Read 965 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
वेडे मन
« on: July 19, 2015, 11:39:46 AM »
कधी आठवन काढते हे वेडे मन
कधी झुरते हे वेडे मन.
असा कसा रे मना तु कोठे ही फिरतो.
कधी तिच्या विचारांमध्ये जागे ठेवते हे वेडे मन
कधी झोपऊन स्वप्न सुध्दा तिचेच दाखवते हे वेडे मन.
असा कसा रे मना तु सारखा तिचाच विचार करतो.
असा कसा रे मना तु तिच्याच आठवनीत इतका रमतो.
असा कसा रे मना तु  गेलेले दिवस आठउन झुरवतो.

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता