Author Topic: किमंत.....  (Read 847 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
किमंत.....
« on: July 20, 2015, 09:24:37 PM »
आपल्या आवडत्या
व्यक्तिच्या
आयुष्यात आपली
किमंत
शून्य आहे…
.
हे समजल्यावर आपल्या
जगण्याला
काही अर्थच राहत नाही…
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)
२०/०७/२०१५

Marathi Kavita : मराठी कविता