Author Topic: विस्वास …  (Read 844 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
विस्वास …
« on: July 22, 2015, 03:59:00 PM »
प्रेमात सर्वात महत्वाची
गोष्ट म्हणजे
"विस्वास "
.
जर एकमेकांन वर
"विस्वास "
असेल ना
.
तर कुणी किती
प्रयन्त केला तरी दोघांच्या
नात्याला तोडु शकत नाही …
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils)
२२/०७/२०१५

Marathi Kavita : मराठी कविता