Author Topic: आज मांगीतल देवाकडं  (Read 865 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज मांगीतल देवाकडं
« on: July 27, 2015, 03:23:51 PM »
आज हात जोडुन देवाकडे
मांगीतल तिला ।।।।
,
आयुष्यात पहिल्यांदा
उपवास
धरलाय तिच्यासाठी ।।
,
आयुष्यात कधी कुणा पुढ
झुकलो नाही मी
पण आज
झुकलोय तिच्यासाठी
,
एवढ करून जर
देवा तु मला नाही दिल
तर लक्षात ठेव तुझ्याशी
खुप मोठा राडा करील मी ,,,,
,
स्वयलिखीत :- Prem Mandale

Marathi Kavita : मराठी कविता