Author Topic: कधि न पुर्ण होणारे स्वप्न  (Read 1065 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
ति येते,ति निघुन जाते,
मग हे मन तिच्याच गोष्टी रंगवते.
मि बघतो,ति पण बघते,
डोळ्यांची भाषा कोणाला कळते.
दोन मिनीटे भेटतो,दोन मिनीटेचे बोलतो,
ते दोन मिनीटे पुढच्या भेटी पर्यंत पुरवतो.
 मेसेजची वाट बघेतो,
पण व्यर्थ कारन “ति” म्हणजे माझ्या जिवनातील
कधि न पुर्ण होणारे स्वप्न .

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com