Author Topic: कस सांगु तुला  (Read 1152 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
कस सांगु तुला
« on: July 29, 2015, 11:02:07 AM »
कस सांगु तुला
नाही आधार जीवाला
ह्रदय नाही एकत कुनाला
जपते तुझ्या आठवनीना

मुके झाले शब्द
जड झाले ह्रदयाला
सांगायला तुला काही
आले कविता बनवायला

कस समजाउ ह्रद्याला
तुझ कोनीच नाही जगायला
मग का आठवतो आठवनींना
डोळ्यांद्वारे वहायला.

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता