Author Topic: क्षण.......  (Read 872 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
क्षण.......
« on: August 02, 2015, 10:54:37 PM »
शेवटच भेटलो होतो त्या क्षणाला.....
मी शेवटच मणमोकळ हसली होती त्या क्षणाला.....
तो क्षण आलाही क्षणभरासाठी.....
पण त्या क्षणाची आठवण करुन देतो क्षणाक्षणाला.....

KA......

Marathi Kavita : मराठी कविता