Author Topic: ये पाऊसा. ...  (Read 640 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
ये पाऊसा. ...
« on: August 04, 2015, 11:48:32 AM »
ये पाऊसा एवढा नको रे
कोसळू ,आज ती मला
भेटायला येणार
आहे ,
.
तुझ्यामुळे ति येवू नाही
शकणार. ..
पाहिजे तर ती
आल्यावर एवढा कोसळ
कि ती जावु नाही शकणार ..
.
स्वयलिखीत :- Prem Mandale ( Cute Prem )

Marathi Kavita : मराठी कविता