Author Topic: ट्पोरी प्रेम  (Read 775 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
ट्पोरी प्रेम
« on: August 08, 2015, 08:23:07 AM »
तुझ्या मांगे मांगे फिरेल
तुझ्या साठी जगेल
तुला आपल करण्यासाठी
काय पण करेल

स्टाईलीश कपडे घालेल
लाईन तुझ्यावर मारेल
ह्रद्यात तुला बसवेल
राणी तुला बनवेल

तुझ्या मांगे कोणी फिरकेल
त्याला मी झोडपेल
आज नाही तर उद्या
तुला माझी करेल

बस स्टॉप वर थांबेल
वाट तुझी बघेल
ट्पोरी स्टाईल ने
प्रपोज तुला करेल
प्रपोज करुन तुला
माझ प्रेम सिध्द करेल

गाडीवर तुला बसवेल
दुर फिरायला निघेल
कोठे तरी जाउन
प्रेमाची जन्नत तुला दाखवेल

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता