Author Topic: मी आई लिहीत होतो  (Read 974 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
मी आई लिहीत होतो
« on: August 09, 2015, 08:08:21 AM »
[हरवलेली आई-२]

मी आई लिहीत होतो
एकटाच रडत होतो
आई शब्दावर अश्रु पाडत होतो
काय लिहाव कागदावर
म्हणुन आईला शोधत होतो

सर्व आई विषयी लिहीत होते
पानची पान संपवत होते
आई विषयी काही माहीतच नव्हते.
म्हणुन माझे पान कोरच होते

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता