Author Topic: आयुष्याच्या किनारयावर सोडून गेल  (Read 1018 times)

Offline sk kaju

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Female
आयुष्यात नकळत तुझ्या Entry ने माझ्या मनात खळबळ माजली होती...
माझ्या प्रत्येक आसंव तुझ्या कडे पाहून चक्क लाजली होती...
तुझ्यावर जिवापाड प्रेम करायच धाडस माझ्या मनान केल...
ते शेवटच्या टप्प्यावर न्हेउन ठेवायच काम तुझ्या Ego ने केल...
तुला कधी जमलच नाही माझ्या प्रेमळ मनाला ओळखायला...
म्हणून की का्य पावसान माझ प्रेम जाणून बुजून वाहून नेंल...
परत मला आयुष्याच्या किनारयावर सोडून गेल...
किनारयावर सोडून गेल...

                              @sk_kaju