Author Topic: आज परत एकदा...  (Read 1458 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज परत एकदा...
« on: August 14, 2015, 07:17:32 PM »
आज परत एकदा तिला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,
तिचा हात परत माझ्या हातात घेऊन,थोडा चालावस वाटतय,
अन परत एकदा तिला बघावस वाटतय...
आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोरबसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
तिच्याच आठवणींत जगावस वाटतय......
फक्त तिच्याच आठवणींत जगावस वाटतय........
.
स्वलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)

Marathi Kavita : मराठी कविता