Author Topic: एक चुक होती माझी...  (Read 1970 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
एक चुक होती माझी...
« on: August 23, 2015, 07:08:01 PM »
।।। एक चुक होती माझी ।।।
.
तिने माझ्यावर कधी प्रेम
केलच नाही ...
आणि मि तिच प्रेम
समजून बसलो ...
.
एक चुक होती माझी. ..
तिच्या क्षण भराच्या
हसण्यावर ...
मी प्रेम समजून बसलो ...
.
एक चूक होती माझी. ..
ति प्रत्येक गोष्टीवर "हा"
बोलायची ...  आणि
मी ते खरं समजून बसलो ...
.
एक चुक होती माझी. ..
तिने माझ्यापेक्षा तिच्या
मित्रांना जास्त जवळ केलं.
आणि मी तिची ती सवय
समजून बसलो ....
.
एक चुक होती माझी...
तिने मला सांगितलं पण
होत ....
कुणी दुसरा आहे तिच्या
आयुष्यात ..
पण मीच स्वतःला
तिच आयुष्य समजून बसलो ...
.
एक चूक होती माझी...
मी तिचा कधी नव्हतोच
पण ....
मीच तिला माझी
समजुन बसलो ....
.
स्वलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)
.
Add me ::: https://m.facebook.com/cute.prem143

Marathi Kavita : मराठी कविता


jivan

  • Guest
Re: एक चुक होती माझी...
« Reply #1 on: August 24, 2015, 11:50:50 PM »
आयुष्याच्या अंतिमवेळी फक्त तुलाच आठवीन
जाताना डोळ्यांत फ़क्त तुलाच साठवीन
देवाघरी जाऊन सुद्धा "सुखी ठेव तिला"
देवकडे हीच आणि हीच मागणी घलिन।।।