Author Topic: विरह  (Read 863 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
विरह
« on: August 26, 2015, 06:29:23 PM »
तू दूर असण्याचे नाही तर
तुझी भेट न होणे याचे दुःख
फार मोठे आहे.

तशी तू माझी आहेस पण
माझीच होऊ न शकण्याची
खंत आहे.


©shailu_c

Marathi Kavita : मराठी कविता