Author Topic: विरह  (Read 933 times)

Offline latepravin

  • Newbie
  • *
  • Posts: 4
विरह
« on: August 30, 2015, 05:34:10 PM »
तुझ हसण, तुझ बोलन, तुझ रागवण,
रागावून रुठण, रुठुन माझ्या पासून
दूर बसन, आठवत मला....

तुझ चालन, तुझ फिरण, तुझ दमन,
थकून माझ्या शेजारी बसन
आठवत मला....

तुझ येण, तुझ जाण,
जाता - येता  मला बघन
आठवत मला....

तुझ रुप, तुझ प्रेम, तुझा विरह,
विरहात मला विसरण
आठवत मला....
©प्रविण लाटे.

Marathi Kavita : मराठी कविता