Author Topic: हरवलेलं स्वप्न..  (Read 1020 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
हरवलेलं स्वप्न..
« on: September 05, 2015, 03:27:57 PM »
हरवलेलं स्वप्न

पलटत राहिली पाने
तीच्या माझ्या स्वप्नांची
निघून गेले दिवस
आठवण देवून तीची

जाता जाता गेले
सारे दिवस निघून
तीही दूर गेली
माझ्याशी वाईट वागून

माझं मात्र सारं
पूर्णच बदलून गेलं
तीच्या सोबत माझं
स्वप्नही हरवून गेलं

         - प्रविण

----*----*----
प्रविण रघुनाथ काळे
मो : 8308793007
www.facebook.com/kalepravinr
Pravinkalemy.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता