Author Topic: कुना साठी करू तळमळ  (Read 871 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कुना साठी करू तळमळ
« on: September 11, 2015, 12:58:30 AM »
जन्माला आलो जगन बघितले पण दुसऱ्या साठी.........
दुःख हि सोसले रे पण दुसर्याचे   कर्म घेऊन.........
डोंगर ही खुप चड़लो कोणाच्या तरी नावाचा झेंडा त्याच्या कलसावर लावेल पन मझाच पाय मजे म्हणाराने खेचला......
आता पर्यन्त यशाची पायरी चढ़तच आलो कोणाच्या तरी हताला धरुण अजुन थोड़े यश पदरात घ्यावे असे वाटले पन माजाच पदर फाटला........
डाव पण खुप मांडले पन माझ्याच माणसाने ते मोडले जिंकून सुद्धा हरल्याचे ढोंग केले............
यांच्या साठी मनात तर खुप घरटी केलि पण गैर समझ नावाच वादळ अले अणि सर्व कही धुळीला मिळाले...........
जगन अवघड म्हणता अणि मरन सोपे........ हा हा हा मान्य आहे पण स्वताच्या हिता पेक्षा दसर्यायांसाठी कधी जगन बग
जिन मरण एक कोड म्हणता
चल हट.......कोड कोड काय लावलय कोनाशि बोल्या शिवाय अणि कुणाच्या संगण्याशिवय ते कधीच सूटनार नाही
अणि एक लक्षात ठेवा ओ भाऊ..........कुणाच्या भावनाशी कधी खेलु नका सर्वच अवघड होईल.......मग मरण पण सारखच अणि जगन पण सरखच होईल..........
लेख-दिनेश पलंगे
7738271854

Marathi Kavita : मराठी कविता