Author Topic: विरह आणि पाउस  (Read 693 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
विरह आणि पाउस
« on: September 11, 2015, 05:37:27 PM »
निरोप घेता तिचा पावसाने साथ दिली...
अन् विरहासंगे अश्रूंनी पापण्यातली जागा घेतली ...

कोसळत्या धारा अश्रूसंगे वाहू लागल्या ...
अन् हळव्या भावना मनामधे गुदमरू लागल्या....

Marathi Kavita : मराठी कविता