Author Topic: पाऊस आणि रूसलेली ती...  (Read 907 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
पाऊस आणि रूसलेली ती...
« on: September 19, 2015, 08:41:34 PM »
आज त्या पावसाने पण
विचारल ....
"काय रे रोज तुझ्यासोबत
हसत बोलणारी ...
रोज दोन दोन मिनटाला
# Love_you बोलणारी
आज कुठ गेली रे "
.
मी म्हणटल जसा तु
रूसुन गेला होता
सर्वान वर ...
तशी ति पण गेली रे
माझ्यावर रूसुन .....
.
स्वलिखीत :- Prem Mandale

Marathi Kavita : मराठी कविता