Author Topic: तू तर नाही..  (Read 1279 times)

Offline sagar dubhalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 45
तू तर नाही..
« on: September 21, 2015, 10:10:51 PM »
   तू तर नाही ..

आता तू तर नाही
तुझ्या आठवणी उरल्या आहेत
तिला जिंकू शकलो नाही
आणि धारा अश्रुंच्या सरल्या आहेत

खरंतर तू जातांना
तुझ्या आठवणी न्यायच्या असत्या
त्यामुळे जीवनाच्या माझ्या
वाटा मोकळ्या झाल्या असत्या

आज वेदना फक्त
तुझ्या आठवणींच्या होतात
इन्कार केलेले शब्द तुझे
रोज मला धिर देतात


- सागर दुभळकर
9604084846

Marathi Kavita : मराठी कविता