Author Topic: ती नाही म्हणाली तेव्हा...  (Read 971 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
ती नाही म्हणाली तेव्हा...
« on: September 22, 2015, 07:45:31 PM »
ती नाही म्हणाली तेव्हा...
मी एकांतात रडलो होतो...
चिडवलं लोकांनी भरभरून...
मी जगाविरूध्द भिडलो होतो.. .

कळलचं नाही मजला कधी...
माझी चूक झाली कुठे...
विरहाच्या वेदना सहन करताना...
मी खुप तडफडलो होतो...

संपर्क क्रमांक - 8554919749

Marathi Kavita : मराठी कविता