Author Topic: माझं काय...  (Read 793 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
माझं काय...
« on: September 22, 2015, 07:55:42 PM »
तुला यायचं होतं माझ्या आयुष्यात...
तु निर्धास्तपणे आलीस...
तुला बोलायचं होतं माझ्याशी भरभरून...
तु आडवाटेवरती थांबलीस...
तुला काहीतरी खटकलं...
कदाचित मी आवडलोही नसेन तुला...
तु कायमची निघून गेलीस...
पण एक प्रश्न कायम अनुत्तरीत राहिला...
माझ काय?
संपर्क - 8554919749

Marathi Kavita : मराठी कविता