Author Topic: प्रेमभंगी...  (Read 558 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
प्रेमभंगी...
« on: September 22, 2015, 07:58:42 PM »
तिला जिंकण्यासाठी मी. ..
नेहमीचं स्वतः ला हरवल. ..
ती कायमची निघून गेली. ..
मला मात्र लोकांसमोर तिनं. ..
कायमस्वरूपी प्रेमभंगी ठरवलं. ..

संपर्क - 8554919749

Marathi Kavita : मराठी कविता