Author Topic: तेव्हाही मी कविता केली होती..  (Read 949 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
मी तिच्या प्रेमात पडलो...
तेव्हाही मी कविता केली होती...
ती कायमची निघून गेली...
मी मात्र प्रेमात "पडलो"
तेव्हाही मी कविता केली होती...

संपर्क - 8554919749