Author Topic: काहीतरी हरवल्या सारख वाटतय...  (Read 1320 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज का अस होतय
काहीतरी हरवल्या
हरवल्या वाटतय..
.
जणू शरीरा पासुन
श्वासच  हरवल्या
सारख वाटतय. ..
.
जणू हृदया पासुन
ठोकेच हरवल्या
सारख वाटतय. ..
.
जणू स्वतःपासून स्वत:ची
ओळखच हरवल्या
सारखी वाटतेय. ...
.
जणू जीवनापासून आयुष्यच
हरवल्या सारख वाटतय,
.
आणि जणू माझ्यापासुन
तुच हरवल्या सारखी
वाटतय .....
.
स्वलिखीत :- Prem Mandale