Author Topic: आयुष्य दिलेच कशाला  (Read 1578 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
आयुष्य दिलेच कशाला
« on: September 24, 2015, 03:35:05 PM »
विचारत असतो नेहमी
माझ्या मनाला
हँसने नाही आवडत माझे
या दगडाच्या देवाला
तड़ा देतो तो नेहमी माझ्या
सुखाला कोणीच समजत
नाही माझ्या दुःखाला
फुकटचा हा स्वास देवा ठेवतोच
कशाला थोड़ी तरी दे साथ
भू तली जगायला,कोणीच
समजत नाही या वेड्या जीवाला
खोटी नाती आणि नाव देतोस
कशाला,भावनाशी माझ्या
खेळतो कशाला शेवटच सांगतो
तुझ्या अश्या वागण्याला
खेळायचेच होते भावनाशी
तर आयुष्य दिलेच कशाला

🙏कवी-दिनेश पलंगे🙏🏻
      7738271854
« Last Edit: September 24, 2015, 03:36:13 PM by Dineshdada »

Marathi Kavita : मराठी कविता