Author Topic: प्रेम वगैरे काही नसतं  (Read 1355 times)

Offline Sanju.....

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम वगैरे काही नसतं
« on: September 25, 2015, 08:11:11 AM »
प्रेम वगैरे काही नसतं
कोणी फसत तर कोणी
फसवत असतं.....

प्रेम वगैरे काही नसतं
कुणासाठी आयुष्य तर
कुणासाठी खेळन असतं.....

प्रेम वगैरे काही नसतं
कोणी सर्व काही घेऊन
तर कोणी सर्व काही देऊन
विसरनं असतं...

प्रेम वगैरे काही नसतं
कुणाच् जीवनात पुढे जानं
तर कुणाच् तिथच थाम्बनं असतं....                                             संतोष.

Marathi Kavita : मराठी कविता