Author Topic: खवळलेला आशिक...  (Read 767 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
खवळलेला आशिक...
« on: September 25, 2015, 11:30:52 AM »
मी तिच्या लग्नात. .
आवर्जुन जाणार आहे.. .
आहेर न देताही. .
पोट भरून खाणार आहे. ..

नाचणार आहे बेधुंद होऊन..
फुकटचीचं पिणार आहे. ..
धोका दिला असला तरीही. .
तिचेचं गोडवे गाणार आहे.. .

भर मांडवात धिंगाणा घालून. .
वाट तिची लावणारं आहे. ..
नाहीचं ऐकले माझे तर..
अख्ख्या मांडव मी जाळणार आहे.. .

संपर्क - 8554919749
rokhthok.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता

खवळलेला आशिक...
« on: September 25, 2015, 11:30:52 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):