Author Topic: नको होतं मी असं करायला  (Read 1612 times)

Offline Sasula

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
नको होतं मी असं करायला
« on: September 26, 2015, 10:09:19 AM »
नको होतं मी असं करायला

तुझ्या प्रेमात पडायलां

माहित होतं जाणारं आहे तु

 नको होतं तुझ्या आयुष्यामध्ये यायलां

अन्...

नको होतं तु असं करायला

 सगळं

माहित असुन माझं आयुष्य खराबं करायलां

18September
(Sasula)

Marathi Kavita : मराठी कविता


amit j gaikar..

  • Guest
Re: नको होतं मी असं करायला
« Reply #1 on: September 27, 2015, 08:43:58 PM »
Kavita chan ahe. Pan eka point var yeun confuse hi karte.

Offline Prashant Sonar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: नको होतं मी असं करायला
« Reply #2 on: November 30, 2015, 06:16:16 PM »
Mast kavita ahe..... i like it
« Last Edit: November 30, 2015, 06:16:55 PM by Prashant Sonar »