Author Topic: खोटे प्रेम.. ..  (Read 1423 times)

Offline Sasula

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
खोटे प्रेम.. ..
« on: September 29, 2015, 09:17:39 PM »
किती खोटे तुझं ते प्रेम होते

म्हणें...

माझ्या प्रेमासाठी तुझी ओंजळ
कमी पडतं होते

अन्...

तिचं ओंजळ तु माझ्या कडुन
दुस-याठी भरतं होते

29 September
Sasula
« Last Edit: September 29, 2015, 09:21:02 PM by Sasula »

Marathi Kavita : मराठी कविता