Author Topic: नात जपल होत  (Read 1412 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
नात जपल होत
« on: October 03, 2015, 12:48:27 AM »
हे नात मी एवढे काळ का जपल?

तेव्हा माझ म्हणार ,
कोणी तरी तुमच्या,
रुदयात राहत होत,
आता माझ्या पेक्षा,
ही जीवलग तुमाला,
कोणी तरी भेटल होत.

विश्वासाच अतूट बंधनाच नात ,
गैर समजान गुरफटल होत ,
तरी ही तुमि माझ्या नात्याला
जीव पाड जपल होत ,
कसलीही वेळ आली जीवनात,
तुमिच मला सावरल होत,

आता का झाले त्या मैत्रीच्
हातात हात देऊन,
तुम्ही तुमच्या साठी काय
पण असे म्हंटल होत.

पण आता मात्र मैत्रीला,
संशयाच भुत चांगलच झपाटल होत,
माझ्या मुळे तुमाला होणारा त्रास,
एकट्यान सोसायचा म्हणूनच,
तुमच्यापासुन दूर जाण्याच मी ठरवल होत.

विश्वास होता तुमचा माझ्यावर
म्हणूनच हे नात अत्ता पर्यन्त
जीवापाड मी जपल होत.
🙏🏻दिनेश(दादा)पलंगे🙏🏻

Marathi Kavita : मराठी कविता