Author Topic: तुच आहेस माझ आयुष्य...  (Read 1311 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
तुच आहेस माझ आयुष्य...
« on: October 06, 2015, 08:55:52 PM »
तुच आहेस माझ आयुष्य...
.
तुच आहेस माझं स्वप्न...
आणि तुच आहेस माझी
हकीगत....
.
तुच आहेस माझ्या
जिवनाची सुरवात
आणि तुच आहेस
माझा शेवटच...
.
तुच आहेस माझी कहाणी
आणि
तुच आहेस माझं सत्य...
.
तुचं आहेस माझी
कविता. ..
आणि
तुच आहेस माझे
शब्द...
.
तुच आहेस माझे
गीत... आणि
तुच आहेस माझे
सुररररर ....
.
तुच आहेस माझे
प्रेम .... आणि
तुच आहेस माझी
आठवण...
.
तुच आहेस माझी
प्रियेसी ... आणि
तुच आहेस माझी
जीवनसाथी. ..
.
स्वलिखीत :- Prem Mandale

Marathi Kavita : मराठी कविता