Author Topic: बदनसीब.. ..  (Read 879 times)

Offline Sasula

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
बदनसीब.. ..
« on: October 07, 2015, 03:11:08 PM »
तुझ्या सोबतीला
तुझे प्रेम आहे

तु अमिरं आहे
खुशनसीबं आहे

माझ्या सोबतीला
माझे प्रेम नाही

मी गरीबं आहे
बदनसीबं आहे

Sasula

Marathi Kavita : मराठी कविता